मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणी तालुक्यातील जांबु शाळेत प्रवेशोत्सवाचा उत्साह, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते पुस्तक वाटप

---Advertisement---

धारणी तालुक्यातील जांबु शाळेत प्रवेशोत्सवाचा उत्साह, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते पुस्तक वाटप

💥💥💥आपला मेळघाट आपली बातमी

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क|
जांबु | 30 जून 2026
धारणी तालुक्यातील जांबु येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत आज प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. अमरावती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) बाळासाहेब रायबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्याध्यापक आर डी घवळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक संच देण्यात आला. रायबोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेची स्वच्छता व शिस्त पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला धारणीचे शिक्षण विस्तार अधिकारी गुणवंत वरघट व केंद्रप्रमुख अजयकुमार सातंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिनांक 30/6/2026 मंगळवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांबु येथे शाळा शुभारंभा निमित्ताने विद्यार्थ्यांनां गोड पदार्थ म्हणुन जिलेबीचे वितरण करण्यात आले…

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

अमरावती ग्रामीण पुलिस में बड़ा फेरबदल : 17 पुलिस निरीक्षकों के तबादले धारणी के नये ठाणेदार शेषराव नितनवरे; अवतारसिंग चव्हाण इनका अचलपूर तबादला

मेलघाट के बच्चे आज भी शिक्षा के लिए जिला छोड़ने को मजबूर, सर्व शिक्षा अभियान पर उठे सवाल ?

वनरक्षक भर्ती 2023 के आंदोलन को ‘यश’ मिला, मंत्री के आश्वासन पर 7 दिन बाद उपोषण समाप्त

वट पौर्णिमा: पति की लंबी उम्र और अखंड सौभाग्य का पर्व, वट वृक्ष पूजा का पौराणिक महत्व

बलई समाज के मेधावी छात्रों का 5 जुलाई को सम्मान समारोह, 30 जून तक दें जानकारी: सबल बलई कल्याणकारी संस्था का आव्हान

रामगोपाल मावस्कर यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर

Leave a Comment