मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

धारणीवालों की “अवैध” जमीन अब होगी “अपनी”; 31 दिसंबर 2026 लास्ट डेट तहसीलदार धारणी का धमाका – 15 साल पुराने घरों को मिलेगा पट्टा, फटाफट अर्ज करे!

---Advertisement---

HIGHLIGHTS

! सावधान धारणीकर !
जर तुमचे घर 1501 चौ. फुट आहे, तर 1 फुट पाडून 1500 करा! नाहीतर स्कीमचा लाभ मिळणार नाही।`हा सल्ला नाही, नियम समजावून सांगितला आहे।
"15 साल से 'अतिक्रमणकारी' का ठप्पा लगा था…. अब 'भोगवटादार' बनने का चांस है। चूक गए तो पछताओगे!"

धारणीवालों की “अवैध” जमीन अब होगी “अपनी”; 31 दिसंबर 2026 लास्ट डेट तहसीलदार धारणी का धमाका – 15 साल पुराने घरों को मिलेगा पट्टा, फटाफट अर्ज करे!

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क |
धारणी दि. 8 मई | अरे धारणीकरांनो, खुशखबर ऐका! तुमच्या घरासमोरचा तो प्लॉट, जिथे 2011 पासून घर बांधून राहताय, पण कागदावर “अतिक्रमण” लिहिलंय… आता सरकार त्यालाच ” कायदेशीर” करणार आहे! धारणी चे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी मोठी घोषणा केली – 1 जानेवारी 2011 च्या आधीचे 500 ते 1500 चौ. फुटाचे सगळे घरकुल अतिक्रमणं नियमित होणार। म्हणजे तुमच्या घराला सरकारी शिक्का मिळणार, पट्टा मिळणार।

पण लक्षात ठेवा – 3 मोठ्या अटी: पण लक्षात ठेवा – 3 मोठ्या अटी:

  1. वन-जमीन / गायरान ? – त्यावरचा कब्जा नियमित होणार नाही फक्त महसूलची जागा।
  2. डेडलाईन पक्की : 31 डिसेंबर 2026 – नंतर रडून उपयोग नाही। आजच ग्रामसेवक गाठा।
  3. 1500 चौ. फुटाच्या वर ? मग स्कीम नाही। मोठ्या बंगल्यांना माफी नाही।

काय घेऊन जायचं ? लाईट बिल, घर पट्टी पावती, आठ अ उतारा, वोटींग कार्ड बास इतकेंच।

फायदा काय ?
एकदा नियमित झाली की जमीन ‘वर्ग-2’ मध्ये नावावर होईल 5 वर्ष विकता येणार नाही, पण बँक लोन मिळेल, पोरांच्या नावावर करता येईल। “अतिक्रमण” चा डाग मिटेल।

तहसीलदार शेवाळे थेट बोलले:
“धारणीच्या गरीब माणसासाठी मोदी-फडणवीस सरकार मा. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची ही भेट आहे । लाईनीत उभं राहून अर्ज करा। ग्रामसेवककडे जावा। संघी सोडू नका।”

---Advertisement---
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

_युवा मेलघाट न्यूज़ सोमवार दि. 31 ऑगस्ट 2026

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष अंक _युवा मेलघाट न्यूज़ शनिवार दि.15 ऑगस्ट 2026

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

Leave a Comment