मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

वरणगाव : रा. युवा स्वाभिमानी पक्षाचे कोषाध्यक्ष कस्तुरे यांचे उत्स्फूर्त स्वागत

---Advertisement---

वरणगाव : रा. युवा स्वाभिमानी पक्षाचे कोषाध्यक्ष कस्तुरे यांचे उत्स्फूर्त स्वागत

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क |
वरणगाव | प्रतिनिधी, 29 जून 2026 : राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे यांचे सोमवारी वरणगाव शहरात आगमन झाले. पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे ‘संघर्ष स्वागत’ केले. यावेळी कस्तुरे म्हणाले की पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल गतिमान होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मान्यवर : राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जळगाव अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सिकंदर पटेल, जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राहुल कचुरे, जिल्हा सोशल मीडिया सचिव प्रेम गवळी उर्फ चकोर, रावेर तालुकाध्यक्ष राहुल महाजन, भुसावळ तालुका सचिव कुंदन सपकाळे, भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश चौधरी उपस्थित होते. तसेच फुलगावचे उपसरपंच सिद्धार्थ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कोलते आणि उद्योगपती तुषार चौधरी, भूषण गवळी व गोलू घुमलकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘संघर्षाची धग ज्यांच्या रक्तात वाहते त्यांच्याच स्वागताला ही दुनिया झुकते’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

---Advertisement---
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष अंक _युवा मेलघाट न्यूज़ शनिवार दि.15 ऑगस्ट 2026

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

शासकीय कार्यक्रम आणि माध्यम: शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रशासन, विभाग, जनता आणि पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असणे ही आजच्या काळाची गरज आहे.

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची दोन दिवशीय प्रांत स्तरीय बैठक संपन्न, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

मेळघाट फूड पॉइझनिंग: सेंट्रल किचन कंपनीवर FIR, अधीक्षक निलंबित, 8 दिवसात योजना बंद करण्याचे आदेश

टिटंबा विषबाधे नंतर आमदार केवलराम काळे यांची मागणी: सेंट्रल किचन तात्काळ बंद करा, स्वतंत्र स्वयंपाकगृह सुरू करा

Leave a Comment