युवा मेलघाट न्यूजची घौडदौड कायम; ३० दिवसांत ७,२९३ नविन सक्रिय वाचकांचा टप्पा पार,
आता मेळघाटचा आवाज सातासमुद्रापार!
युवा मेलघाट न्यूज टिम ब्युरो
धारणी / मेळघाट – मेळघाटच्या मातीतून सुरू झालेल्या युवा मेळघाट न्यूजने अल्पावधीतच वाचकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. Google Analytics च्या ताज्या अहवालानुसार आमच्या युवा मेलघाट वेबसाईटने गेल्या ३० दिवसांत नविन ७,२९३ Active Users चा आकडा पार केला आहे. हा आकडां मागील ३० दिवसांत वाढलेले नविन युजर्स चा असुन टोटल विवर्स चा आंकड़ा तर लाखोंच्या वरती पोहचलेला आहे. हा आकडां केवळ युवा मेलघाट न्यूज वेबसाईट चा आहे. बाकीचे सर्व सोशल मीडिया प्लेटफार्म चे आंकडे वेगळे आहे.
२८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीचा अहवाल (मागील आठवड्याच्या तुलनेत) पाहिला असता +२०३ नवीन वाचकांची वाढ (२.८६%) झाली आहे. ही वाढ केवळ आकडा नसून, रयतेचा आमच्यावरील वाढता विश्वास आहे.
आता मेळघाटाची बातमी सातासमुद्रापार
विशेष बाब म्हणजे युवा मेळघाट न्यूज आता केवळ मेळघाट किंवा भारतापुरती मर्यादित राहिली नाही. Active Users by Country च्या अहवालात:
– भारत – १७३ वाचक (+६६.३५% वाढ)
– अमेरिका (United States) – २१ वाचक
– आयर्लंड (Ireland) – ७ वाचक (+७५% वाढ)
– स्वीडन (Sweden) – ५ वाचक (+४००% वाढ)
एकूण २१० नविन सक्रिय वाचकांनी गेल्या आठवड्यात आम्हाला भेट दिली असून त्यात ६६.६७% ची अभूतपूर्व वाढ झाली आहे.
Data Source: Google Analytics |Reported by:
Deepak Malviya
Yuva Melghat News
रयतेशी माझं नातं हेच माझी श्रीमंती आहे. माझी माणसं हीच माझी ताकद आहे,” असे युवा मेळघाट न्यूजचे संपादक दीपक मालवीया ‘दीपश्री’ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “तुमच्यासारख्या प्रेमाच्या माणसांमुळे आज मेळघाटचा आवाज देशातुन सातासमुद्रापार परदेशा पर्यंत पोहोचतोय. सर्व वाचकांचे मनापासून आभार.”
वाचकांनी असाच प्रेम कायम ठेवावा, असे आवाहन पत्रकार दीपक मालवीया ‘दीपश्री’ संपादक, युवा मेलघाट न्यूज, युवा ग्रुप तर्फे करण्यात आला आहे.









