मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

सर्व गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! आपल्या गणेशोत्सवाची परंपरा जगभर पोहोचवा, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीचे आवाहन – http://Bappa.org ला भेट द्या

---Advertisement---

सर्व गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! आपल्या गणेशोत्सवाची परंपरा जगभर पोहोचवा, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीचे आवाहन – http://Bappa.org ला भेट द्या

युवा मेलघाट न्यूज _______________________________ अमरावती – आपल्या गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि आठवणी जगभर पोहोचवूया! गणपती बाप्पा मोरया! या घोषवाक्यासह महाराष्ट्र शासनाने एक अभिनव उपक्रम सुरू केला असून जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती Collector Office Amravati यांच्यावतीने सर्व गणेशभक्तांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव, आपल्या परंपरा आणि आठवणी जगभर पोहोचवण्याची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी शासनाने http://Bappa.org हे विशेष पोर्टल सुरू केले आहे.

तुमची कथा कशी शेअर कराल? आजच http://Bappa.org ला भेट द्या. त्यासाठी साईटवर जा आणि खाली स्क्रोल करून माहिती Information या चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर खालीलपैकी पर्याय निवडा – कथा Story, पाककृती Recipe, परंपरा Tradition, थेट आरती Live Aarti. कोणत्याही किंवा सर्व पर्यायांमध्ये आपल्या गणेशोत्सवाची माहिती भरा. मोबाईलचे Location बंद असल्यास पिनकोड क्रमांक नोंदवायला विसरू नका.

या पोर्टलवर तुम्ही काय करू शकता? आरत्या आणि गाणी – प्रसिद्ध आरत्या व भक्तीगीते, अनुभव शेअर करा – गणेशोत्सवाच्या आठवणी आणि अनुभव, आरती अपलोड करा – घरची किंवा सार्वजनिक मंडळाची आरती, फोटो संग्रह – आपल्या बाप्पाचे सुंदर फोटो जागतिक संग्रहात सहभागी करा.

या उपक्रमात सहभागी होऊन पहिला क्रमांक मिळवा व प्रमाणपत्र मिळवा. आपली परंपरा, आपला वारसा आणि आपल्या बाप्पाचा उत्सव जगभर पोहोचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment