गरजू दिव्यांगांना रोजगारासाठी मदतीचा हात देणार | स्मृती सेवाश्रम नवा अकोला आयोजन
युवा मेलघाट | प्रतिनिधि अमरावती
वलगाव/अमरावती, दि. 10: दिव्यांग बांधवांच्या मार्गदर्शन व रोजगारासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. स्मृती सेवाश्रम, नया अकोला चे अध्यक्ष प्रकाश भाऊसाहेब साबळे यांच्या वतीने गुरुवार, दिनांक 11 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता सिकची रिसॉर्ट, वलगाव ता.जि.अमरावती येथे दिव्यांग मार्गदर्शन कार्यशाळा व गरजू दिव्यांग बांधवांना रोजगारासाठी मदतीचा हात हा संयुक्त कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
- मा. श्री. रविभाऊ राणा, आमदार
- श्री हेमंत काळमेघ, कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती
- मा. श्री. डॉ. अनिल सावरकर, अध्यक्ष, श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल ट्रस्ट, अमरावती
- मा श्री. अविनाश कोठाळे, माजी अध्यक्ष, जिजाऊ बँक अमरावती
- मा. श्री. गजानन रडके, उपाध्यक्ष, धन्वंतरी आयुर्वेदिक रुग्णालय ट्रस्ट, अमरावती
- मा श्री डॉ.दिलीप काळे, प्रमुख, श्री संत गाडगेबाबा अध्यासन, अमरावती
- मा श्री सचिन मालकर, व्यवस्थापक, श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव
- श्री विजय राऊत, सुप्रसिद्ध चित्रकार तथा प्राचार्य, अॅनिमेशन कॉलेज ऑफ अनिमेशन अँड बायोइंजिनियरिंग रिसर्च, अमरावती
- गौरव इंगळे, माजी संचालक, युवक बिरादरी भारत, मुंबई
- मा.श्री.डॉ. गुणवंत डहाणे, विश्वस्त, श्री संत अच्युत महाराज ट्रस्ट, अमरावती
- मा. श्री. नितीन भटकर, युवा उद्योजक, अमरावती
- शेख अनिस, पत्रकार, अध्यक्ष, अपंग जनता दल (महाराष्ट्र)
आयोजक प्रकाश साबळे यांनी आवाहन केले आहे की, दिव्यांग बांधवांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. कार्यकारिणी सदस्य: श्री सचिन साबळे, श्री अर्जुनदास सनके, श्री अक्षय साबळे, श्री मुरलीधर ठाकरे, श्री जयंत दाभाडे, श्री दिवाकरराव सगने, श्री योगेश बोबडे, श्री अमर इंगळे, श्री नंदूभाऊ व्यवहारे हे कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.












