मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

शिवसेना पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक संपन्न

---Advertisement---

शिवसेना पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक संपन्न

युवा मेलघाट न्यूज़_________________________________ चांदूर बाजार – मेळघाट विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी संपन्न झाली. कोरटपूर्णा, तालुका चांदूर बाजार येथील शिवसेना मुख्य कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी करणे तसेच आगामी काळातील पक्षाच्या कार्याची दिशा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांना आगामी कार्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

या बैठकीला जिल्हाप्रमुख प्रमोदसिंह गड्रेल, शिवसेना तालुका प्रमुख शैलेश मालवीय, रामकृष्ण सोनवणे, चिखलदरा तालुका प्रमुख निलेश मालवीय, युवासेना तालुका प्रमुख राकेश झारखांडे, गोलाई सरपंच दिनेश मावसकर, अजय बिलावेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

युवा मेलघाट न्यूज़: सोमवार 16 नोव्हेंबर 2026

आनंदाची दिवाळी कुठे हरवली? प्रत्येक भारतीयाच्या मनातला प्रश्न:

दिपावली 2026 विशेष अंक _युवा मेलघाट न्यूज: रविवार 8 नोव्हेंबर 2026

भाजपा जिल्हा मेळघाट मध्ये आध्यात्मिक सेलवर मोठी जबाबदारी, पंडित सूर्यप्रकाशजी मिश्रा यांची जिल्हा संयोजक पदी नियुक्ती

धारणीत युवा स्वाभिमानचा एल्गार; झेडपीसाठी एकही जागा नाही मिळाली तर पाचही जागा स्वबळावर लढवून जिंकणार – राजकुमार मालवीय यांचा निर्धार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजितदादा गट) धारणी शहर अध्यक्षपदी विवेक प्रकाश धनेवार यांची नियुक्ती; पाणी पुरवठा सभापतींवर शहर अध्यक्षाची नवी जबाबदारी

Leave a Comment